'Vikrant Massey' चा चित्रपटांना कायमचा अलविदा!!

Akshata Chhatre

विक्रांत मेस्सी

प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सी याने अचानक रिटायरमेंटची बातमी सर्वांसोबत शेअर केली.

Vikrant Massey retirement

चाहत्यांना धक्का

इंस्टाग्रामवर विक्रांतने केलेली पोस्ट बऱ्यापैकी व्हायरल होतेय आणि चाहत्यांना याचा धक्का बसलाय.

Vikrant Massey retirement

12th फेल

12th फेल या चित्रपटानंतर विक्रांत बऱ्यापैकी प्रसिद्धीच्या झोतात आला.

Vikrant Massey retirement

आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

त्याला आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सन्मानित देखील करण्यात आलं होतं.

Vikrant Massey retirement

साबरमती रिपोर्ट

सध्या साबरमती रिपोर्ट हा त्याचा चित्रपट गाजतोय आणि येणाऱ्या काही दिवसांत त्याचा आणखीन एक चित्रपट प्रसिद्ध होणार आहे.

Vikrant Massey retirement

विक्रांत असं का करतोय?

सगळ्या गोष्टी एवढ्या नीट असताना विक्रांत असं का करतोय यावर प्रश्नचिन्ह कायम आहे.

Vikrant Massey retirement
गोवा आणि ख्रिस्तमस