Goa दोन वेळा स्वातंत्र्यदिन का साजरा करतो?

दैनिक गोमन्तक

१५ ऑगस्ट

भारताचा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट आहे. मात्र तुम्हाला माहीती आहे का? देशात गोवा असे एक राज्य आहे जे दोन वेळा स्वातंत्र्यदिन साजरा करते.

Goa | Dainik Gomantak

पोर्तुगिज

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला मात्र त्यानंतरदेखील १९६१ पर्यंत गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यात होता.

Goa | Dainik Gomantak

पंतप्रधान जवाहरलाल नेहरु

१८ आणि १९ डिसेंबर १९६१ ला तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी मिलिटरी फोर्सचा वापर करुन गोवा पोर्तुगिजांच्या ताब्यातून मुक्त केला.

Goa | Dainik Gomantak

स्वातंत्र्यदिन

त्यामुळे गोवा १५ ऑगस्ट आणि १९ डिसेंबर या दोन्ही दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करणारे एकमेव राज्य आहे.

Goa | Dainik Gomantak

केंद्रशासित प्रदेश

स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रशासित प्रदेश म्हणून गोव्याचा भारतात समावेश करण्यात आला.

Goa | Dainik Gomantak

२५ वे राज्य

१९८७ ला गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला आणि हे भारतातीवृल २५ वे राज्य ठरले.

Goa | Dainik Gomantak

पर्यटन

सध्या गोवा हे सर्वात लहान राज्य असून सर्वात जास्त उत्पन्न करणारे राज्य आहे. पर्यटन व्यवसायामुळे गोव्याची आर्थिक प्रगती होत असल्याचे म्हटले जाते.

Goa | Dainik Gomantak

केळीचा आकार वक्र का असतो?

Banana | Dainik Gomantak