Why Girls Love Roses: फुलांचा राजा 'गुलाब' मुलींना का मोहून टाकतो? जाणून घ्या त्यामागच्या 'क्युट' भावना

Sameer Amunekar

गुलाब प्रेमाचं सार्वत्रिक प्रतीक

जगभरात गुलाब म्हणजे प्रेम, भावना आणि रोमँसचं चिन्ह मानलं जातं. त्यामुळे शब्दांशिवाय भावना व्यक्त होतात.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

रंगांतून व्यक्त होणाऱ्या भावना

लाल – प्रेम, गुलाबी – आपुलकी, पांढरा – शुद्धता, पिवळा – मैत्री. गुलाबाचा प्रत्येक रंग वेगळी भावना सांगतो.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

मुलींना भावनांना महत्त्व असतं

गुलाब देणं म्हणजे ‘मी तुझा विचार करतो’ असा सूचक संदेश. हा इमोशनल कनेक्ट मुलींना जास्त भावतो.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

साधेपणातली एलिगन्स

महागड्या भेटीपेक्षा एक सुंदर गुलाब अधिक प्रभाव टाकतो. साधं पण क्लासी – हाच गुलाबाचा चार्म आहे.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

चित्रपट आणि साहित्यातून वाढलेली क्रेझ

मराठी-हिंदी चित्रपट, कविता आणि प्रेमकथांमुळे गुलाब प्रेमाचं प्रतीक म्हणून खोलवर रुजला आहे.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

खास असल्याची जाणीव

गुलाब दिला की समोरची व्यक्ती ‘स्पेशल’ आहे, ही भावना आपोआप पोहोचते.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

आठवणी जपणारा फुलांचा राजा

सुकलेला गुलाबही आठवण म्हणून जपला जातो. प्रेमाच्या आठवणींना जिवंत ठेवण्याचं सामर्थ्य गुलाबात आहे.

Why Girls Love Roses | Dainik Gomantak

हेअर कलर करताना 'या' चुका टाळा आणि दिसा स्टायलिश

Hair Colour Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा