Pragati Sidwadkar
एका सर्वेक्षणातून मुलींना दाढी नसणाऱ्या मुलांपेक्षा दाढी असणारी मुलं जास्त आकर्षित करतात.
दाढी म्हणजेच बिअर्ड असलेली मुलं किंवा पुरुष महिलांना आकर्षक वाटतात. (Fashion tips for men)
ज्या मुलांना किंवा पुरुषांना दाढी आहे, अशी मुलं किंवा पुरुष मुलींना सामाजिक आणि शारीरिक दृष्ट्या जास्त सक्षम वाटतात.
आजकाल संपूर्ण जगभरात बिअर्ड म्हणजेच दाढी ठेवण्याचा ट्रेंड सुरु आहे.
दाढी म्हणजे काही लोकांची ओळखच झाली आहे.
पुरुष आणि मुलं निरनिराळ्या प्रकारची दाढी ठेवणं पसंत करतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.