परदेशी पर्यटक गोव्यात कशाप्रकारे Enjoy करतात?

Pramod Yadav

गोव्याचं आकर्षण

गोवा देश-विदेशातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे.

देशी-विदेशी पर्यटक

दरवर्षी मोठ्या प्रमाणावर देशी तसेच विदेशी पर्यटक गोव्यात येत असतात.

शांत समुद्रकिनारे

गोव्यातील शांत समुद्रकिनारे, निसर्गरम्य परिसर, स्वस्त मिळणारी दारू आणि बीच पार्टीमुळे गोवा इच ऑलवेज ऑन.

निवांतपणा

परदेशी पर्यटकांना प्रामुख्याने गोव्यातील निवांतपणा आवडतो. समुद्रकिनारी शांततेत वेळ व्यतित करणे त्यांच्यासाठी पर्वणी असते.

संगीत पार्ट्या

गोव्यात स्वस्त दरात मिळणारे मद्य, बीच किनारी होणाऱ्या संगीत पार्ट्या आणि येथील सीफूडवर परदेशी पर्यटक ताव मारत असतात.

इव्हेंट्स

गोव्यात वारंवार होणारे इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सवात हे पर्यटक हिरहिरीणी भाग घेत असतात.

नाईट लाईफ

याशिवाय गोव्यातील नाईट लाईफ, निसर्ग सौंदर्य येथील पारंपरिक जीवनशैली याची भुरळ पर्यटकांना पडत असते.

आणखी पाहण्यासाठी