Pramod Yadav
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समिरा रेड्डी गोव्यात वास्तव्यास असून, ती नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असते.
समिराने अलिकडेच गोवा- कर्नाटक सीमेवरील चोर्ला घाटात भेट दिली.
समिरासोबत यावेळी तिचा पती, मुले आणि कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते.
समिरासोबत तिचा पती अक्षय वर्डे देखील उपस्थित होता, यावेळी अक्षयने जंगलात फेरफटका मारला.
समिरासोबत तिच्या घरातील लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हजर होते.
समिराने तिच्या जंगल सफारीचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात जंगलातील काही उत्कृष्ट फोटो देखील शेअर केले आहेत.
समिराने शेअर केलेल्या फोटोजमध्ये तिने जंगातून सापाचा फोटो देखील शेअर केला आहे.
समिरा गोव्यातून नेहमीच विविध खाद्यपदार्थ, भेट देण्याची हटके ठिकाणं आणि काही खास गोष्टी शेअर करत असते.