Manish Jadhav
पाणी आपल्या जीवनाचा आवश्यक भाग आहे.
मानवी शरीराला पाण्याची मोठी गरज असते. पचनक्रिया चांगली होण्यात पाण्याची भूमिका महत्वाची असते.
बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर शौचास जाण्याआधी पाणी प्यावे.
आज (25 मे) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून शौचापूर्वी पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी जाणून घेणार आहोत..
पाणी मल मऊ करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
शौचाला जाण्यापूर्वी पाणी पिल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.
पाण्याच्या सेवनामुळे चयापचय क्रिया लवकर होते. त्यामुळे पचनसंस्था सुधारते.