Akshata Chhatre
आपल्या आजूबाजूला अनेकजण हसताना दिसतात, पण त्यांच्या आत वेदनांचा कोलाहल सुरू असतो. डिप्रेशन म्हणजे फक्त दुःख नव्हे ती एक मानसिक आरोग्याची गंभीर अवस्था आहे.
काही न केलं तरी दमल्यासारखं वाटणं मानसिक थकव्याचं संकेत.
खूप झोप येणं किंवा झोप न लागणं मन अस्वस्थ असतानाचं स्पष्ट लक्षण.
“मी निरुपयोगी आहे”, “माझ्यामुळे सगळं बिघडलं” आत्मसन्मान खालावतोय का?
पूर्वी आवडणारी माणसं आणि प्रसंग टाळणं ही एकांताची सवय धोकादायक ठरू शकते.
“सगळं संपवून टाकावं...” असे विचार आल्यास, त्वरित मदतीचा हात धरा.