वेळेआधीच का होतात केस पांढरे ?

Sumit Tambekar

तुमच्या आई अथवा वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस लवकर पांढरे होतात

( Why does hair turn white prematurely? )

आई अथवा वडिलांचे केस लवकर पांढरे | Dainik Gomantak

शरीरामध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन बी १२ अशा पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास, केस पांढरे होऊ लागतात

व्हिटॅमिन बी १२ अशा पोषक तत्त्वांची कमतरता | Dainik Gomantak

प्रमाणापेक्षा जास्त तणाव घेतल्यास किंवा तणावपूर्ण वातावरणात काम केल्यास, केस लवकर पांढरे होतात

प्रमाणापेक्षा जास्त तणाव | Dainik Gomantak

नशिले पदार्थ, अल्कोहल, धूम्रपान इत्यादी जास्त घेतल्यामुळेही केस पांढरे होतात

नशिले पदार्थ | Dainik Gomantak

डिप्रेशन, झोपेच्या गोळ्या वा गरजेपेक्षा जास्त अँटिबायोटिक औषध घेतल्यामुळेही केस पांढरे होतात

झोपेच्या गोळ्या वा गरजेपेक्षा जास्त अँटिबायोटिक | Dainik Gomantak

कमी वयात मधुमेह वा थायरॉइ़डसारखे आजार झाल्यास, केस पांढरे होण्याचे कारण ठरते

मधुमेह वा थायरॉइ़डसारखे आजार | Dainik Gomantak

वाढते प्रदूषण आणि धूळ - मातीच्या सतत संपर्कात आल्यामुळेही केसांचा काळेपणा निघून जातो

वाढते प्रदूषण आणि धूळ | Dainik Gomantak

केसांमध्ये विविध केमिकलयुक्त क्रीम लावल्यास किंवा हेअर कलर केल्यामुळेही केस पांढरे होतात. त्याशिवाय स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग मशीनचा जास्त उपयोग केल्यास, केसांना नुकसान पोचते

केमिकलयुक्त क्रीम लावल्यास | Dainik Gomantak

आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन नामक पिगमेंटमुळे असतो. हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेलानिन बनणे बंद होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मेलानिनचा अभाव | Dainik Gomantak