Sameer Panditrao
कधीच गेलो नाही तरी एखादी जागा का ओळखीची वाटते?
हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडला असेल.
याला फक्त योगायोग समजू नका.
याला Dejavu असे म्हणतात.
अध्यात्मानुसार याचा संबंध पूर्वजन्माशी असतो. मेंदूचं शास्त्र सांगतं की तुमचं मन तिथल्या ऊर्जेशी मिळतं.
काही लोकांना विशिष्ट ठिकाणी गेलं की शांत वाटतं हा प्रकारही Dejavu शी संबंधित आहे.
नाशिकचे अभ्यासक संजय जाधव यांनी आपल्या सिक्स्थ सेन्स अभ्यासात ही मते मांडली आहेत.
या माहितीचे आम्ही समर्थन करत नाही. आपण नक्की खात्री करून घ्यावी.