Sameer Amunekar
महिलांमध्ये भावनिक संवादाची गरज अधिक असल्याने त्या अनुभव शेअर करण्यासाठी गॉसिपचा वापर करतात.
गॉसिप हे महिलांसाठी आपले सामाजिक बंध अधिक घट्ट करण्याचे माध्यम ठरते.
गॉसिप बहुतेकवेळा माहिती देण्यासाठी नव्हे, तर संवाद टिकवण्यासाठी केले जाते, हे महिलांमध्ये अधिक दिसते.
काहीवेळा गॉसिप हे इतरांच्या वागणुकीचा अंदाज घेण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी केला जातो.
महिलांचा भावनिक दृष्टिकोन अधिक असल्याने त्या घटनांमध्ये रस घेऊन चर्चा करतात.
पुरुष सरळ मुद्द्यांवर बोलतात, तर महिलांमध्ये संवादातील तपशील अधिक असतो, त्यामुळे गॉसिप दिसते.
संशोधनानुसार महिलांमध्ये oxytocin हार्मोन जास्त सक्रिय असतो, जो मैत्री व संवाद वाढवतो आणि त्यामुळे गॉसिप करणे सहज होते.