Skin Care Tips: कोळे डाग, खडबडीतपणा… 'हे' सिक्रेट उपाय देतील नितळ आणि तेजस्वी त्वचा!

Sameer Amunekar

हळद आणि बेसन फेसपॅक

हळद व बेसनात थोडे दूध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी धुवा. हा उपाय त्वचा मृदू व चमकदार बनवतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

बेसन आणि दही स्क्रब

दही आणि बेसन एकत्र करून हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे डेड स्किन काढून चेहरा मऊ होतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

बर्फाचे थेरपी

चेहऱ्यावर बर्फाचे घासणे त्वचेतील रक्ताभिसरण वाढवते व त्वचा ताजीतवानी दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

गुलाबपाणी

गुलाबपाणी वापरल्याने त्वचेतील ओलावा टिकतो आणि चेहरा फ्रेश दिसतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

लिंबाचा रस व मध

लिंबाचा रस व मध मिसळून चेहऱ्यावर लावा. हे नैसर्गिक क्लिंजर असल्याने त्वचा स्वच्छ व चमकदार होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

कोरफडीचा जेल

कोरफडीचा ताजा जेल चेहऱ्यावर लावा. कोरफड त्वचेला हायड्रेट करते व रुखरूपणा कमी करते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

संतुलित आहार व पाणी प्या

स्किन केअर फक्त बाहेरून नाही, आतूनही गरजेचे आहे. पुरेसे पाणी व ताजे फळे खाल्ल्यास त्वचा निरोगी राहते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

बेडुक कधीच पाणी पित नाही

Frog Fact | Dainik Gomantak
येथे क्लिक करा