Puja Bonkile
कधी कधी खुप प्रेम असूनही नात्यात दुरावा येतो. यामागे कोणती कारणे आहेत हे जाणून घेऊया.
जर तुम्ही नात्यात विश्वासघात केल्यास नातं तुटू शकते.
जेव्हा लाइफस्टाइलमध्ये बदल होतो आणि योग्य संवाद साधला जात नाही तेव्हा नातं तुटू शकते.
अनेक लोकांना शारिरिक संबंधातून आनंद नसेल मिळत तर ते दुसरीकडे ते सुख शोधण्याचा प्रयत्न करतात.
पण जेव्हा कमिटमेंटची वेळ येते तेव्हा काही लोक माघार घेतात.