Ashneer Grover ने भारतपेचा राजीनामा का दिला?

Priyanka Deshmukh

अश्नीर ग्रोव्हर भारतपेचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक होते

Ashneer Grover | Twitter

भारतपेने जेव्हा UPI स्पेसमध्ये प्रवेश केला तेव्हा पेटीएम, फोनपे आणि गुगलपे सारख्या दिग्गज कंपन्या आधीपासूनच होत्या.

Ashneer Grover | Twitter

यानंतरही अशनीर ग्रोव्हरने आपल्या प्रतिभावान संघाच्या मदतीने भरतपेला पुढे नेले.

Ashneer Grover | Twitter

गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे.

Ashneer Grover | Twitter

माधुरी जैन ग्रोव्हर ही अश्नीर ग्रोव्हरची पत्नी असून तिला कंपनीने नुकतेच पदावरून काढून टाकले आहे.

Ashneer Grover | Twitter

ग्रोव्हरच्या पत्नीवर तिच्या वैयक्तिक सौंदर्य उपचारांचा आणि परदेशी सहलींचा खर्च बनावट पावत्यांद्वारे कंपनीच्या खर्चात जोडल्याचा आरोप होता.

Ashneer Grover | Twitter

अश्नीर ग्रोव्हरवरही बनावट क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता आणि त्याने हे स्पष्टपणे नाकारले होते.

Ashneer Grover | Twitter

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashneer Grover | Dainik Gomantak