मंदिरात देवासमोर नारळ फोडून अर्पण का करतात?

Puja Bonkile

धार्मिक मान्यतेनुसार मंदिरात देवासमोर नारळ फोडणे शुभ मानले जाते.

Coconut | Dainik Gomantak

देवासमोर नारळ फोडण्यामागे बलिदानाचा भाव असतो.

Coconut | Dainik Gomantak

पुर्वी लोक प्राण्याचा बळी देत होते.

Coconut | Dainik Gomantak

पण हे भारतीय संस्कृतीत योग्य मानले जात नाही.

Coconut | Dainik Gomantak

यामुळे नारळाला कुंकु लावून देवासमोर अर्पण केले जाते.

Coconut | Dainik Gomantak

यामुळे प्राण्याचा जीव वाचले आहेत.

coconut | Dainik Gomantak

तसेच नारळ बारामाही सहज मिळणारे फळ आहे

Coconut | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा