'या' गोष्टीमुळे मच्छर माणसांना चावतात

Puja Bonkile

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की मच्छर काही लोकांना जास्त का चावतात?

mosquito | Dainik Gomantak

मच्छरांचे वाढते प्रमाण

आजकाल मच्छरांचे प्रमाण खुप वाढले आहे.

mosquito | Dainik Gomantak

डेंग्यु

मच्छरांमुळे डेंग्युचे प्रमाण वाढत आहे.

mosquito | Dainik Gomantak

मच्छर जास्त चावतात

तर अनेक लोकांना मच्छर जास्त चावतात अशी तक्रार करतात.

mosquito | Dainik Gomantak

कारण

यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया.

mosquito | Dainik Gomantak

एक विशेष वास

शास्त्रज्ञांच्या मते ज्या लोकांच्या शरीरातून एक विशेष वास येतो त्यांनाच मच्छर जास्त चावतात.

mosquito | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा