'Atal Setu'ला गोव्यातील नाव का दिले नाही?

Akshata Chhatre

अटल सेतु

गोव्यातील मांडवी नदीवरील अटल सेतु ५.१ किलोमीटर लांब पुल आहे. हा पुल पणजी आणि पर्वरीला जोडतो.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak

पुलाचे नाव

गोव्यातील विविध राजकारणी आणि सोशल मिडियावर लोकं या पुलाचे नाव डॉ. जॅक डी. सिक्वेरा किंवा दयानंद बांदोडकर यांच्या नावावर ठेवण्याची मागणी करत होते.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak

पर्वरी ते पणजी प्रवास

अटल सेतुचा उद्देश म्हणजे गोव्यातील वाहतूक व्यवस्था सुलभ करणे हा आहे. या पुलामुळे पर्वरी ते पणजीचा प्रवास सहज शक्य होतो.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak

वाजपेयी

अटल बिहारी वाजपेयी यांचे भारतातील पायाभूत संरचनांमध्ये अभूतपूर्व योगदान होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राजकारणात पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाली.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak

वाजपेयींचे नाव देण्याचा निर्णय

अटल सेतुला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देणे हा एक सन्मानात्मक निर्णय होता. या नावामुळे कायम वाजपेयींच्या कर्तृत्वाचे स्मरण राहते.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak

राष्ट्रीय नेत्याचे योगदान

गोव्यातील नेत्यांचे महत्व असले तरी अटल बिहारी वाजपेयींच्या कामाचा राष्ट्रीय पातळीवरील कार्याचा आढावा घेऊन हे नाव देण्यात आलं.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak

शहरांना जोडणारा पूल

अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही, म्हणूनच त्यांच्या नावावर पुलाचे नाव अटल सेतू ठेवण्यात आले. अटलजी कायम माणसांना जोडून ठेवायचे आणि म्हणूनच दोन शहरांना जोडणारा हा पूल त्याच्या महत्त्वामुळे या नावाने ओळखला जातो.

Atal Setu Goa bridge | Dainik Gomantak
कियाराची गोड बातमी