Akshata Chhatre
रोमन कॅथोलिक चर्चच्या मते, सेंट पीटर हा पहिला पोप होता.
चर्च मानते की सेंट पीटर इतर शिष्यांपेक्षा श्रेष्ठ होता, परंतु बायबलमध्ये याचे स्पष्ट समर्थन केलेलं नाही.
सेंट पीटर रोममध्ये होता याचा थेट उल्लेख बायबलमध्ये नाही. त्याने "बाबिलोन"मधून पत्र लिहिल्याचा मात्र उल्लेख आढळतो.
बायबल शिकवते की सर्व शिष्यांनी मिळून चर्च उभारली. सेंट पीटर इतरांपेक्षा वरचढ होता असे कुठेही म्हटले नाही.
चर्च म्हणण्यानुसार की सेंट पीटरचे अधिकार पुढील बिशप्सना दिले गेले, पण बायबल याला स्पष्टपणे समर्थन देत नाही. सेंट पीटरने स्वतःला कधीच "सर्वांचा नेता" म्हणवले नाही. त्याने येशू ख्रिस्तालाच सर्वाधिक प्राधान्य दिले आहे.