Akshata Chhatre
भाजलेले काजू शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारायला मदत मिळते.
काजूंमध्ये असलेले झिंक व मॅग्नेशियम यांसारखे घटक मेंदूच्या कार्यक्षमतेला चालना देतात.
काजूमधील अँटीऑक्सिडंट्स आणि झिअँथिन डोळ्यांचे आरोग्य टिकवायला मदत करतात.
काजूमधील फायबर्स पचनक्रिया सुधारतात व बद्धकोष्ठतेपासून आराम देतात.
भाजलेल्या काजूंमध्ये असलेले फॉस्फरस व मॅग्नेशियम हाडे व दात मजबूत करतात.
अधून मधून भाजलेले काजू खाल्याने भूक नियंत्रणात राहते आणि वजन संतुलित राहायला मिळते.
काजूमधील अमिनो अॅसिड्स व जीवनसत्त्वे मनाला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतात.