महेश दास कसा बनला बादशाह अकबरचा 'बिरबल'?

Akshata Chhatre

कोण बिरबल?

आपण लहानपणी अकबर-बिरबलच्या अनेक गोष्टी ऐकल्यात, पण एवढा हुशार आणि चतुर मंत्री म्हणजेच बिरबल नेमका होता तरी कोण?

Birbal history| Mahesh Das to Birbal| Akbar and Birbal story | Dainik Gomantak

महेश दास

बिरबल बद्दल काही ठोस पुराव्यानिशी बोलता येत नसलं तरीही मिळालेल्या माहितीनुसार एका साध्या कुटुंबात जन्मलेले महेश दास हाच बिरबल म्हणून ओळखला जातो.

Birbal history| Mahesh Das to Birbal| Akbar and Birbal story | Dainik Gomantak

उत्तर प्रदेश

हा महेशदास मूळचा उत्तर प्रदेशातील होता.त्याच्या बुद्धीच्या जोरावर त्याने इतिहासात अढळ स्थान मिळवलं. बिरबलला हिंदी, अवधी आणि पर्शियन या भाषांमध्ये लेखनाची विलक्षण कला अवगत होती आणि यामुळेच त्याचं नाव थेट बादशाह अकबरच्या कानावर पोहोचलं.

Birbal history| Mahesh Das to Birbal| Akbar and Birbal story | Dainik Gomantak

नवरत्नांपैकी एक

अकबरने त्याची बुद्धी पाहून त्याला आधी दरबारात स्थान दिलं, आणि नंतर त्याच्या चातुर्यामुळे "नवरत्नां"पैकी एक म्हणून नेमणूक केली.

Birbal history| Mahesh Das to Birbal| Akbar and Birbal story | Dainik Gomantak

अकबरचा खास सल्लागार

यानंतर बिरबल फक्त किस्स्यांपुरते मर्यादित राहिला नाही तर तो अकबरचा खास सल्लागार बनला. राज्यकारभार, लष्करी धोरणं यासारख्या गंभीर विषयांमध्ये अकबर त्याचा सल्ला घेतला जात असे.

Birbal history| Mahesh Das to Birbal| Akbar and Birbal story | Dainik Gomantak

बिरबलचे किस्से

बिरबलचे किस्से इतके लोकप्रिय झाले की, त्याने अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर कधी-कधी अकबरलाही हुशारीने हरवलीच्या अनेक गोष्टी नंतरच्या काळात लिहिल्या गेल्या.

Birbal history| Mahesh Das to Birbal| Akbar and Birbal story | Dainik Gomantak
गोव्यातील पाण्यातलं मंदिर