Cashew: काजू कोणी खाऊ नयेत?

गोमंतक ऑनलाईन टीम

खनिजसंपन्न काजू

काजूमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, तांबे, जस्त, लोह, मँगनीज आणि सेलेनियम यांसारखी अनेक खनिजे आढळतात.

Cashew | Dainik Gomantak

आरोग्यदायी

काजू आरोग्यासाठी फायदेशीर असून, शरीरातील चयापचय क्रिया सुरळीत राहते.

Cashew | Dainik Gomantak

कोणी खाऊ नये?

आरोग्यासाठी फायदेशीर असणारा काजू काही लोकांनी खाऊ नये असा सल्ला दिला जातो.

Cashew | Dainik Gomantak

डोकेदुखी

डोकेदुखी आणि मायग्रेन आजाराने ग्रस्त असलेल्यांनी अतिप्रमाणात काजू खाऊ नये असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात.

Cashew | Dainik Gomantak

पोटदुखी

पोटदुखी आणि गॅसची समस्या असणाऱ्या लोकांनी देखील काजू सेवन करु नये.

Cashew | Dainik Gomantak

लठ्ठ लोक

वजन जास्त असलेल्या किंवा चरबी अधिक असलेल्यांनी काजूचे सेवन करणे टाळावे.

Cashew | Dainik Gomantak

रक्तदाब

उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या नागरिकांनी काजूचे सेवन केल्यास विविध आजारांना आमंत्रण ठरु शकते.

Cashew | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी