Health Care: तुम्ही चहासोबत सिगारेट ओढत असाल तर आताच सावध व्हा... !

Manish Jadhav

चहा आणि सिगारेट

अनेकांना तुम्ही चहा पिताना सिगारेट ओढताना पाहिलं असेल. आजच्या काळात एक फॅशन म्हणून अनेकजण सिगारेट ओढतात.

Tea

सावध व्हा

तुम्हीही चहासोबत सिगारेट ओढत असाल तर आताच सावध व्हा. कारण असं केल्याने आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Tea | Dainik Gomantak

संभाव्य आजार

आज (12 फेब्रुवारी) आम्ही तुम्हाला चहासोबत सिगारेट ओढण्यामुळे होणाऱ्या संभाव्य आजारांची माहिती देणार आहोत.

Tea | Dainik Gomantak

समस्या

चहा पित असताना सिगारेट पिणं अनेकांना चांगलं वाटतं. काही प्रमाणात ते ठिक आहे. पण ही रोजची आणि वारंवारची प्रॅक्टिस असेल तर मात्र तुम्हाला ते घातक ठरु शकतं. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

Tea | Dainik Gomantak

अत्यंत हानीकारक

चहा आणि सिगारेट एकत्र घेणं शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरु शकतं. तज्ज्ञांच्या मते, एकाच वेळी चहा आणि सिगारेट प्यायल्याने केल्यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भविष्यात हृदयरोग, कर्करोग यांसारख्या दुर्मिळ आजारांचे धोके वाढतात.

Tea | Dainik Gomantak

कर्करोगाचा धोका

चहा आणि सिगारेट एकत्र घेतल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता किमान 30 टक्के वाढते.

Tea | Dainik Gomantak

हृदयविकाराचा धोका

सिगारेटमधील निकोटिन हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनींमध्ये संकुचन निर्माण करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Tea | Dainik Gomantak
आणखी बघा