कोण आहे यासिन मलिक?

Priyanka Deshmukh

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला आज दिल्लीच्या विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Yasin Malik | Twitter

2017 मध्ये यासिन मलिकवर काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवाया केल्यासारखे गंभीर आरोप होते.

Yasin Malik | Twitter

यासीनला ऑगस्ट 1990 मध्ये पकडण्यात आले आणि 1994 पर्यंत तो तुरुंगात राहिला.

Yasin Malik | Twitter

यासीनने स्थापन केलेली संघटना जेकेएलएफने काश्मीरमध्ये दहशतवादाची बीजे पेरली

Yasin Malik | Twitter

काश्मिरी पंडितांना स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले होते.

Yasin Malik | Twitter

जेकेएलएफने खोऱ्यातील परिस्थिती बिघडवल्यानंतर पाकिस्तानने हिजबुलला आश्रय देण्यास सुरुवात केली.

Yasin Malik | Twitter

2009 मध्ये यासिनने मुशेल हुसैन मलिक या पाकिस्तानी महिलेशी लग्न केले.

Yasin Malik | Twitter

यासिनला एक मुलगी देखील आहे, तिचे नाव रजिया सुलतान आहे.

Yasin Malik | Twitter

देशाचे माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईद हिचे 1989 मध्ये अपहरण केल्याचा आरोप यासिनवर आहे.

Yasin Malik | Twitter

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yasin Malik | Twitter