वास्तुशास्त्री चंद्रशेखर गुरुजी होते सिव्हिल इंजिनिअर

Priyanka Deshmukh

प्रसिद्ध वास्तुशास्त्री चंद्रशेखर गुरुजी यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे

Chandrashekhar Guruji | Twitter

हुबळी येथील हॉटेलमध्ये गुरुजींची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती

Chandrashekhar Guruji | Twitter

डॉ.श्री चंद्रशेखर गुरुजी यांचा जन्म कर्नाटकातील बागलकोट येथे झाला

Chandrashekhar Guruji | Twitter

गुरुजींना वयाच्या 16 व्या वर्षी भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते.

Chandrashekhar Guruji | Twitter

गुरुजींची भारतीय सैन्यात निवड झाली नसली तरी.

Chandrashekhar Guruji | Twitter

सिव्हिल इंजिनीअरिंग करून गुरुजींनी 1989 मध्ये मुंबई गाठली.

Chandrashekhar Guruji | Twitter

चंद्रशेखर गुरुजींनी काही वर्षे एका बांधकाम कंपनीत काम केले.

Chandrashekhar Guruji | Twitter

यानंतर चंद्रशेखर गुरुजींनी स्वतःची कंपनी सुरू केली.

Chandrashekhar Guruji | Twitter

मात्र, मोठे नुकसान झाल्याने त्यांना कंपनी बंद करावी लागली.

Chandrashekhar Guruji | Twitter

यानंतर गुरुजी प्रसिद्ध वास्तुशास्त्री झाले.

Chandrashekhar Guruji | Twitter

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandrashekhar Guruji | Twitter