गोव्याचा हा क्रिकेटर तुम्हाला माहिती आहे का?

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याचा सुयश प्रभुदेसाई

भारतात क्रिकेटची जाम क्रेझ आहे आणि RCBला खेळणारा गोव्याचा सुयश प्रभुदेसाई अनेकांना आवडतो. मात्र सुयश बद्दल आणखीन माहिती हवीये का?

Suyash Prabhudesa | suyash_043

जन्मतारीख

सुयश फोंड्यातील शिरोड्याचा, 6 डिसेंबर 1997 त्यांची जन्मतारीख.

Suyash Prabhudesa | suyash_043

ऑलराऊंडर

तो राईट हॅन्ड बॅटर आणि राईट आर्म मिडीयम बॉलर आहे.

Suyash Prabhudesa | suyash_043

क्रिकेटची सुरुवात

त्याने 2017 च्या विजय हजारे ट्रॉफी पासून क्रिकेटची सुरुवात केली होती, 2018 मध्ये तो रणजी ट्रॉफीत उतरला आणि 2019 मध्ये सय्यद मुश्ताद अली ट्रॉफी पहिल्यांदा खेळाला.

Suyash Prabhudesa | suyash_043

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

गोव्याच्या सुयशला 2021 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमधून IPL खेळण्याची संधी मिळाली.

Suyash Prabhudesa | suyash_043

गोवन ऑफ द इयर

हल्लीच त्याला लोकमतकडून गोवन ऑफ द इयरचा एवोर्ड मिळालाय.

Suyash Prabhudesa | suyash_043

फिरायला भरपूर आवडतं

सुयश सोशल मीडियावर बऱ्यापैकी एक्टीव्ह असतो त्याला क्रिकेटशिवाय फिरायला भरपूर आवडतं.

Suyash Prabhudesa | suyash_043

गोव्यात बहुतांश लोकं खोबरेल तेल विकत घेत नाहीत, कारण काय?

आणखीन वाचा