गोमन्तक डिजिटल टीम
गोव्यात नारळांची झाडं भरपूर आहेत आणि गोव्यातली लोकं प्रत्येक पदार्थांत खोबरं वापरतात असं म्हणतात. पण नारळाच्या एवढ्या झाडांचा फायदा होतो का?
गोव्यात अडसरच्या पाण्याला बराच बराच डिमांड असतो.
गोव्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या घरात निदान 4 ते 5 नारळाची झाडं असतात.
पडेल्याच्या व्यवसायाला इथे बराच डिमांड असतो. जे लोकं नारळाचं भाट चालवतात ते नारळांची विक्री करतात. साधारणपणे 25 रुपयांना छोटा आणि 50 रुपयांना मोठा नारळ विकला जातो.
सुकवलेल्या नारळाचं तेल काढलं जातं. बहुतेकवेळा खोबरेल तेलासाठी कुठलाही गोवेकर दुकानात जात नाही.
नारळाच्या पानांना चुडीत असं म्हणतात, यांपासून काहीवेळा डेकोरेशन केलं जातं किंवा सुकलेल्या चुडतांचा वापर चूल पेटवण्यासाठी होतो.