lieutenant, Captain, Major कोण आहे Amaran फेम शिवकार्तिकेयन?

Akshata Chhatre

शिवकार्तिकेयन

सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे ती सुंदर साई पल्लवी आणि डॅशिंग शिवकार्तिकेयनच्या नवीन चित्रपटाची.

आमरण

shuमेजर मुकुंद वरदराजन यांच्या बलिदानावर आणि जीवनावर या चित्रपटाला अनेकजणं उचलून धरतायत.

आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

आमरणच्या निमित्ताने शिवकार्तिकेयन गोव्यात आला होता. आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्याने अनेकांशी संवाद साधला.

फ्रॉम स्मॉल स्क्रीन टू बिग ड्रिम्स

कला अकादमीच्या सभागृहात ‘फ्रॉम स्मॉल स्क्रीन टू बिग ड्रिम्स’ या विषयावर बोलायला जेव्हा तो रंगमंचावर आला तेव्हा टाळ्यांचा कातकडाट सुरु झाला.

पोलिस सुपरिटेंडेंट

शिवकार्तिकेयनचे वडील पोलिस सुपरिटेंडेंट होते.‌

पोलिस अधिकारी

त्यांचा पोशाख, त्यांचे रिव्हॉल्‍वर, त्यांचा रुबाब पाहून शिवकार्तिकेयनला देखील आपण पोलिस अधिकारी बनावे असे वाटायचे.

इंजिनीअर

मात्र त्याच्या आईला कुटुंबात आणखी एक पोलिस अधिकारी नको होता. शिवकार्तिकेयन इंजिनीअर बनला.

"एएनआर हे आमच्यासाठी फक्त वडील नव्‍हते"