Akshata Chhatre
मिसमॅच्ड हे नाव ऐकलंय ना? या वेब सीरीजचा मुख्य स्टार रोहित सराफ आजच्या युवकांच्या हिटलिस्टमध्ये अव्वल आहे!
रोहितच्या भूमिकेतली रफनेस, त्याची नादानी, आणि प्रेमात पडण्याची बेसावधपणा या गोष्टी तरुणांना आवडतायत.
त्याचा नैसर्गिक अभिनय आणि खरं वाटणारं व्यक्तीमत्व यांनी त्याला युवा पिढीचा लाडका बनवलंय.
त्याने अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारून अभिनयाची पायरी चढली.
मिसमॅच्ड ही त्याच्या करिअरची एक महत्त्वाची टर्निंग पॉइंट ठरली.
या सीरीजमधील त्याच्या भूमिकेने तरुणांमध्ये मोठी चर्चा निर्माण केली आणि त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली.
मिसमॅच्डनंतर रोहितच्या लोकप्रियतेला उधाण आलंय आणि अनेक तरुणींना तो आपला नवरा असावा असं वाटतंय.