Akshata Chhatre
जर ते पहिल्याच भेटीत लग्नाची किंवा कुटुंबाची योजना करू लागले तर सावध राहा.
जर ते सतत मागील पार्टनरबद्दल तक्रार करत असतील तर ते भविष्यात तुमच्याबद्दलही तसेच बोलू शकतात.
जर ते तुमच्या मतांना आदर देत नसतील ते धोकादायक असू शकते.
जर ते सतत तुमच्याकडून पैशांची अपेक्षा करत असतील तर ते रेड फ्लॅग आहेत.
जर ते सोशल मीडियावर खूप वेळ घालवत असतील आणि तुमच्यासोबत कमी वेळ घालवत असतील तर ते तुमच्यासाठी रेड फ्लॅग आहेत.
जर ते नेहमीच स्वतःबद्दलच बोलत असतील आणि तुमच्यामध्ये कमी रस घेत असतील तर ते रेड फ्लॅग असू शकतात.