Sameer Amunekar
नखे कापताना किंवा दाब लागल्यामुळे पांढरे ठिपके दिसू शकतात, हे साधारणपणे निरुपद्रवी असतात.
शरीरात झिंक कमी झाल्यास नखांवर वारंवार पांढरे डाग दिसू शकतात.
हाडं आणि नखं मजबूत ठेवणाऱ्या खनिजांची कमी झाल्याने नखं कमकुवत होतात व पांढरे डाग दिसतात.
आहारात पुरेसं प्रोटीन न मिळाल्यास नखं पातळ होतात आणि डाग पडतात.
नखांवर संसर्ग झाल्यास पांढरे ठिपके दिसू लागतात आणि नखे तुटायला लागतात.
काहीवेळा हे डाग गंभीर आजारांचं संकेत असू शकतात, विशेषतः थायरॉईडच्या समस्येत.
पांढरे डाग सतत दिसत असतील, नखे तुटत असतील किंवा रंग बदलत असेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.