Skin Care Tips: केमिकल क्रीम विसरा, नारळाचं तेल वापरा; त्वचेवर दिसेल जादू

Sameer Amunekar

नैसर्गिक मॉइश्चरायझर

त्वचेतील कोरडेपणा कमी करून त्वचेला मऊ व लवचिक ठेवते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

जंतुनाशक गुणधर्म

नारळाच्या तेलात लॉरिक ऍसिड असल्यामुळे बॅक्टेरिया, फंगल इन्फेक्शन व पिंपल्सपासून संरक्षण मिळते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

सनबर्नवर उपाय

उन्हामुळे भाजलेल्या त्वचेवर लावल्यास जळजळ कमी होते व त्वचा शांत होते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

वय कमी दिसायला मदत

सुरकुत्या, रेषा व वृद्धत्वाची चिन्हे कमी करून त्वचेचं यौवन टिकवण्यास मदत करते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

जखम भरून येते

लहान-मोठ्या कट, स्क्रॅच किंवा खरचटल्यावर जखम लवकर भरते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

डार्क स्पॉट्स कमी

नियमित वापरल्यास डाग, काळेपणा आणि त्वचेवरील असमान टोन सुधारतो.

Skin Care Tips | Dainik Gomantak

त्वचेचा तेज वाढवते

नैसर्गिक चमक येते आणि त्वचा निरोगी व उजळ दिसते.

Skin Care Tips | Dainik Gomantak

कारल्याचे ज्यूस पिण्याचे फायदे

bitter melon juice | Dainik Gomantak
येथे क्लिक करा