Puja Bonkile
निरोगी आरोग्यासाठी हृदयाचे आरोग्य चांगले असणे गरजेचे असते.
पोटॅशियमसाठी केळी आणि बटाटे खावे.
हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यासाठी ब्रोकोली,मसूरचे सेवन करावे
मॅग्नेशियमसाठी पालेभाज्या,कडधान्यांचे सेवन करावे
व्हिटॅमिन डी निरोगी हृदयासाठी फायदेशीर असते. यासाठी सकाळी सुर्यप्रकाशात बसावे.
हे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यासाठी मासे खावे.