Sameer Panditrao
साप सामान्यतः १० ते २० वर्षे जगतात.
यात जास्त काळ जगणाऱ्या सापाची आपण माहिती घेऊ
रिटिक्युलेटेड पायथन हा अजगर सर्वाधिक जगतो.
नोंदीनुसार हे ३० वर्षांच्या आसपास जगतात असे लक्षात आले आहे.
पिंजऱ्यात असलेला एक रिटिक्युलेटेड पायथन ३० वर्षंहून जास्त काळ जागल्याची नोंद आहे.
नैसर्गिक अधिवासात ते ३० वर्षाहून जास्त जागल्याची नोंद नाही.
रिटिक्युलेटेड पायथनच्या अंगावर जाळीदार नक्षी असते त्यावरून तो ओळखता येतो.