Sameer Panditrao
हो! सापांना वास घेता येतो .
साप वास घेण्यासाठी त्यांच्या जिभेचा वापर करतात!
सापाच्या तोंडाच्या वरच्या बाजूला एक विशेष अवयव असतो, ज्याला 'जेकबसनचा अवयव' म्हणतात.
साप वासाची दिशा आणि तीव्रता दोन्ही जाणू शकतात.
यामुळे त्यांना त्यांचे भक्ष्य किंवा इतर वस्तू शोधण्यात मदत होते.
विशेष म्हणजे सापांना नाकपुड्या असतात.
पण वास घेण्यासाठी ते त्याचा वापर करत नाहीत.