गोव्यात कोणत्या धर्माची लोकसंख्या आहे सर्वाधिक? घ्या जाणून...

Akshay Nirmale

पोर्तुगीज सत्ता

गोव्यावर सुमारे ४५० वर्षे पोर्तुगीजांची सत्ता होती. या काळात अनेकांचे धर्मांतरही करण्यात आले होते.

Goa | Dainik Gomantak

कुणाची लोकसंख्या सर्वाधिक

गोवा हे ख्रिश्चनबहुल लोकसंख्या असलेले राज्य आहे, असा समज बहुतेकजणांचा आहे. पण, ते खरे नाही.

Goa | Dainik Gomantak

हिंदू लोकसंख्या

गोव्यात सर्वाधिक लोकसंख्या हिंदू धर्मियांची आहे.

Goa Population | Dainik Gomantak

जनगणना

2011 च्या जनगणनेनुसार गोव्यात सर्वाधिक 66 टक्के लोक हिंदू धर्माचे आहेत.

Goa | Dainik Gomantak

ख्रिश्चनधर्मिय लोकसंख्या

त्या खालोखाल गोव्यात दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या ख्रिश्चन धर्मियांची आहे. एकूण लोकसंख्येपैकी 25 टक्के लोकसंख्या गोव्यात ख्रिश्चन आहे.

Goa | Dainik Gomantak

इतर धर्मिय

उर्वरीत लोकसंख्या मुस्लीम, जैन, बौद्ध आणि इतर धर्मियांची आहे.

Goa | Dainik Gomantak

गोव्याची लोकसंख्या

गोव्याची सध्याची एकूण लोकसंख्या 15 लाखाच्या आसपास आहे.

Goa | Dainik Gomantak
Pandit Jawaharlal Nehru | Dainik Gomantak