हिवाळ्यात चुकूनही 'ही' झाडे लावू नका

Puja Bonkile

हिवाळ्यात कोणती झाडे लावावीत हे जाणून घेऊया.

Rose Plant | Dainik Gomantak

मोगरा

या झाडाला उष्ण आणि दमट वातावरण पाहिजे.

Mogara | Dainik Gomantak

पुदिना

हिवाळ्यात पुदिन्याची वाढ होत नाही

Pudina | Dainik Gomantak

गुलाब मॉस

हे झाडाची हिवाळ्यात चांगली वाढ होत नाही.

rose moss | Dainik Gomantak

लॅव्हेंडर

हे रोप थंडिच्या दिवसांमध्ये वाढत नाही.

Lavender | Dainik Gomantak

डेलीली

या रोपाला सुर्यप्रकाश पाहिजे. यामुळे हिवाळ्यात हे रोप लावू नका.

Day lily | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खातांना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा