Akshata Chhatre
विवाहासाठी शुभ वेळ म्हणजेच मुहूर्त ठरवला जातो ज्यामुळे दांपत्य जीवन यशस्वी व आनंददायी होतं.
या महिन्यांमध्ये नवीन वर्षाची सुरुवात होते. हे शुभ मानले जातात कारण ग्रहांची स्थिती अनुकूल असते.
या दिवशी विवाह केल्यास अखंड सौभाग्य लाभते असं मानलं जातं. एप्रिलमध्ये हवामानही प्रसन्न असतं.
मे महिना नवीन उर्जेचा काळ मानला जातो. विवाहासाठी अनेक मुहूर्त या महिन्यात येतात.
दिवाळीनंतरचे हे दिवस स्थैर्य आणि सौख्य देणारे मानले जातात. नोव्हेंबरमध्ये अनेक विवाह समारंभ होतात.
या महिन्यांमध्ये पावसामुळे व धार्मिक दृष्टिकोनातून विवाहासाठी योग्य वेळ नसते.
चातुर्मास कालही सुरु असतो.