Manish Jadhav
हिवाळ्यात चहा आणि कॉफी शरीराला उबदार ठेवते.
आज (6 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून हिवाळ्यात चहा की कॉफी पिणं उत्तम आहे याबाबत जाणून घेणारोत...
कॉफीमध्ये जास्त प्रमाणात कॅफिन असल्यामुळे शरीरातील शक्ती वाढवण्यास मदत होते.
शरीरातील पाणी राखण्यासाठी किंवा हायड्रेशन कायम ठेवण्यासाठी चहा एक उत्तम पर्याय आहे.
चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स अधिक प्रमाणात असतात आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी चहाची मदत होते.
चहामध्ये विविध प्रकारचे फ्लेवर्स पाहायला मिळतात. परंतु कॉफीमध्ये हा गुणधर्म आपल्याला पाहायला मिळत नाही.
हर्बल चहा पचनशक्ती सुधारतो, परंतु कॉफीमुळे अशा वेळी अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो.