Puja Bonkile
घराच्या दारावर तोरण लावणे शुभ मानले जाते.
घराच्या मुख्य दारावर ताज्या फुलांचे तोरण लावावे.
घराच्या मुख्य दारावर केशरी, निळ्या,लाल किंवा आकाशी रंगाची फुले लावू शकता.
घराच्या मुख्य दारावर पिवळे फुल लावणे शुभ मानले जाते.
तोरणामध्ये आंब्याचे पानं लावणे शुभ मानले जाते.