Priyanka Deshmukh
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खिचडी, खट्टा ढोकळा आणि खांडवी हे पदार्थ आवडते.
अरविंद केजरीवाल डायजेस्टिव्ह बिस्किट नेहमी सोबत ठेवतात
अमित शहा यांना लिंबाच्या रसासोबत शेवपोहे खायला आवडतात.
नितिन गडकरी यांना मुंबईचे स्ट्रीट फूड म्हणजे भेळपुरी खूप आवडते
स्मृति ईरानी यांना पारशी जेवण, ढोकळा आणि धनसक आवडते
सोनिया गांधी यांना कॉफी आवडते
राहूल गांधी यांना मोमोज, लखनवी कबाब आणि बिर्याणी
ममता बॅनर्जी यांना चहा सोबत बटाटा चॉप्स खाणे आवडते
शशी थरूर यांना इडली, मिरची चटणी आणि डोसा हे पदार्थ आवडते
योगी आदित्यानाथ यांना फणसापासून बनवलेले पदार्थ खूप आवडते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.