क्रेडिट कार्ड वापरण्यात कोणता देश आहे आघाडीवर? भारताचा क्रमांक माहितीय?...

Akshay Nirmale

क्रेडिट कार्डचा वापर

क्रेडिट कार्ड ही अशी सुविधा आहे, ज्याद्वारे पैसे नसतानाही खरेदी करता येऊ शकते.

Credit Card | Dainik Gomantak

हफ्त्यांद्वारे परतफेड

क्रेडिट कार्डद्वारे हफ्त्यांमध्येही पैसे देता येऊ शकतात.

Credit Card | Dainik Gomantak

भारतात वापर वाढला

गेल्या काही वर्षात भारतात क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तरीही इतर देशांतील क्रेडिट कार्ड युजर्सच्या तुलनेत भारत अद्याप खूप मागे आहे.

Credit Card | Dainik Gomantak

क्रेडिट कार्ड न वापरणारा देश

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिकच्या मते, जगातील केवळ अफगाणिस्तान हा असा एकमेव देश आहे जिथे क्रेडिट कार्डचा वापर केला जात नाही.

Credit Card | Dainik Gomantak

पाकिस्तान

पाकिस्तानात केवळ 0.22 टक्के लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात.

Credit Card | Dainik Gomantak

भारत

सर्वात कमी क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांच्या यादीत भारत सातव्या स्थानी आहे. भारतात केवळ 4.62 टक्के लोक क्रेडिट कार्ड वापरतात.

Credit Card | Dainik Gomantak

कॅनडा आघाडीवर

कॅनडामध्ये सर्वाधिक 82.14 टक्के लोक क्रेडिट कार्ड वापरतात.

Credit Card | Dainik Gomantak
Pandit Jawaharlal Nehru | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी...