Puja Bonkile
Mahashivratri 2024: यंदा महाशिवरात्री 8 मार्चला साजरी केली जाणार आहे.
महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते हे जाणून घेऊया.
महाशिवरात्रीला हिरवा, पिवळा, लाल, पांढरा गुलाबी रंगाचे कपडे घालू शकता.
महाशिवरात्रीनिमित्त महादेवाला धोतऱ्याचे फुल आणि बेलाचे पान अर्पण करावे.
भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी ऊ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
महाशिवरात्रीला काळे कपडे घालणे अशुभ मानले जाते.