'या' अभिनेत्रींच्या मंगळसूत्रांची किंमत ऐकुण व्हाल थक्क

Puja Bonkile

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह बॉलीवुडमधील ही जोडी सतत चर्चेत असते. 14 नोव्हेंबर 2018 रोजी यांचा शाही विवाह पार पडला. दीपिकाच्या सिंगल डायमंड पेडेंट मंगळसुत्राची किमत 20 लाख रुपये आहे.

Deepika Padukone | Dainik Gomantak

अभिनेत्री यामी गौतमने दिग्दर्शक आदित्य धारसोबत 4 जून 2021 मध्ये लग्न केले. यामीच्या डिझाइनर मंगळसूत्राहकी किमत 3.49 लाख रुपये आहे.

Yami Gautam | Dainik Gomantak

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चनचे 2007 मध्ये लग्न झाले. तिच्या डायमंड पेंडेट आणि सोन्याची चैन असणाऱ्या मंगळसुत्राची किमत 45 लाख रुपये आहे.

Aishwarya Rai Bachchan | Dainik Gomantak

नुकतेच अभिनेत्री पत्रलेखा आणि अभिनेता राजकुमार रावचे नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. ते मुंबईत आले असून त्यांचे विमानतळावरील पोहोतो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. अभिनेत्री पत्रलेखाच्या मंगळसूत्रांची किंमत 1,65, 000 रुपये आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Patralekha | Dainik Gomantak