गोव्यातील 'हा' बीच इंटरनेटवर सर्वाधिक शोधला जातो; कारण आहे तितकेच खास..

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा बीचेस

गोवा आणि बीचेस हे अतूट समीकरण आहे.

Goa Beaches | Dainik Gomantak

सर्वाधिक शोधला जाणारा बीच

पण तुम्हाला इंटरनेटवरील सर्वाधिक शोधला जाणारा बीच माहित आहे का?

Goa Beaches | Dainik Gomantak

बागा बीच

बागा बीच गोव्यातील इंटरनेटवरील अत्यंत लोकप्रिय समुद्रकिनारा आहे.

Baga Beach | Dainik Gomantak

खासियत

इथे असणारे वॉटर स्पोर्ट्स, तसेच नाईटलाईफमुळे तो लोकांच्यात जास्त प्रसिद्ध आहे.

Goa Beaches | Dainik Gomantak

फूड आणि शॉपिंग


येथील फूड स्टॉल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये विविधता आहे. बागा बीचच्या आजूबाजूला शॉपिंगसाठी स्ट्रीट मार्केट्सही आहेत.

Baga Beach | Dainik Gomantak

सुलभता

गोव्यातील अन्य किनाऱ्यांच्या तुलनेत बागा बीच प्रवाशांसाठी सुलभ आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकांसोबतची उत्तम कनेक्टिव्हिटी त्याच्या लोकप्रियतेचे एक मोठे कारण आहे.

Goa Beaches | Dainik Gomantak

सोशल मीडिया प्रभाव


पर्यटकांच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि फोटोंमुळे देखील हा बीच अधिक प्रसिद्ध झाला आहे. फोटो आणि रील्स नेहमीच ट्रेंडमध्ये असतात.

Goa Beaches | Dainik Gomantak

कॉफी लव्हर आहात? मग गोव्यातील 'या' 5 कॅफेना नक्की भेट द्या

आणखी पाहा