गोमन्तक डिजिटल टीम
१ ऑक्टोबर हा इंटरनॅशनल कॉफी डे म्हणून साजरा केला जातो
यानिमित्याने आपण गोव्यातील पाच कॅफेजची माहिती घेऊ जिथली कॉफी आहे एकदम खास
आसगावमधील हा आकर्षक कॅफे चिकमंगळूरच्या खास कॉफी बीन्सचा वापर करते. त्यांचे आइस्ड कोल्ड ब्रू कॅपुचिनो आणि झेस्टी “झेस्टे”—एस्प्रेसो हे ऑप्शन्स खास आहेत.
गोव्याच्या राजधानीत कॉफीच्या उत्तम अनुभवासाठी ही जागा बेस्ट आहे. त्यांची उत्कृष्ट कोल्ड ब्रू तुमचा दिवस खास करेल.
हे व्हेगन-फ्रेंडली कॉफी शॉप लॅटे आणि फ्लॉवर-इन्फ्युज्ड टी यांसारख्या वैशिष्ट्यांसह ताज्या ब्रूड कॉफी देते. संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
पणजीतील हा कॅफे एस्प्रेसोपासून ते पाम शुगरसह हर्बल ब्रूपर्यंत एक्सप्लोर करण्यासारखे बरेच पर्याय देतो. व्हिएतनामी आइस्ड कॉफी आणि क्लासिक कोल्ड ब्रू यासारख्या त्यांच्या कोल्ड कॉफी ऑफरिंग गोव्याच्या उबदार दुपारसाठी योग्य आहेत.
आसगावमधील हा कॅफे भारतातील सर्वोत्तम कॉफी बीन्स भाजून, एरोप्रेस आणि हिंदुस्थानी कोल्ड कॉफी यांसारख्या उत्तम गोष्टी सर्व्ह करतो. सोबत इथले म्युझिक आणि फूड तितकेच खास आहे.
तणावग्रस्त आहात? मग अनुभवा 'गोव्यातील समुद्राची' शांतता