Malhar Rao Holkar: सुभेदार मल्हारराव होळकरांची तीन समाधी स्थळ कोणती?

Puja Bonkile

होळकर राजघराण्याचे संस्थापक सुभेदार मल्हारराव होळकर यांचे तीन समाधी स्थळं कोणती आहेत हे जाणून घेऊया.

Malhar Rao Holkar | Dainik Gomantak

भिंड जिल्ह्यातील आलमपुर येथे मुख्य समाधी आहे.

Malhar Rao Holkar | Dainik Gomantak

सुभेदार मल्हारराव होळकर यांची दुसरी समाधी इंदौर येथे आहे.

Indor city | Dainik Gomantak

तिसरी समाधी महाराष्ट्रातील जेजुरी येथे आहे.

Jajuri | Dainik Gomantak

मल्हारराव होळकर भारतातील साम्राज्यातील एक थोर सुभेदार होते

Malhar Rao Holkar | Dainik Gomantak

तुम्ही एकदा नक्की वरील ठिकाणी भेट दिली पाहिजे.

Travel Tips | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak