Pramod Yadav
नव्वदच्या दशकात बॉलीवूडमध्ये सुनील शेट्टी हा अभिनेता नावारुपास आला.
सुनील शेट्टी अमिरेकेत एका चित्रपटाचे शुटींग करत असताना त्याला दहशतवादी म्हणून अटक करण्यात आली.
याच वेळी लॉस एंजेलिस येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला होता.
९/११ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या हल्लानंतर सुनील शेट्टी अटक केली होती.
सुनील शेट्टी कांटे चित्रपटाची शुटींग करताना हा प्रकार घडला होता.
दरम्यान, चित्रपटाचा क्रू आणि हॉटेल मॅनेजरमुळे सुनील शेट्टीची सुटका झाली होती.
पाकिस्तानी हॉटेल मॅनेजरने सुनील शेट्टीची ओळख सांगितल्यानंतर त्याला सोडण्यात आले, असे अलिकडे एका मुलाखतीत सुनील यांनी सांगितले.