Puja Bonkile
पण काही आजारंवर केळी खाणे टाळले पाहिजे.
तुम्हाला जर अॅसिडिटिचा त्रास असेल तर केळी खाणे टाळावे
पोटासंबंधित आजार असेल तर केळी खाणे टाळावे.
शुगर असलेल्या लोखांनी केळी खाऊ नये.
सर्दी ,खोकला असल्यास केळी खाऊ नये.
श्वसनाचे आजार असलेल्या लोकांनी केळी खाऊ नये.
अॅर्लजी असेल तर केळी खाणे टाळावे.