WhatsApp वरचे स्पॅम कॉल कसे टाळाल?

Puja Bonkile

आजकाल व्हॉट्सअॅपवर स्मॅप कॉल येतात.

WhatsApp Spam Call | Dainik Gomantak

तुम्हालाही या कॉल्सपासून सुटका हवी असेल तर पुढील सेटिंग करू शकता.

WhatsApp Spam Call | Dainik Gomantak

व्हॉट्सअॅपवर जाऊन सेटिंगमध्ये जावे आणि प्रायव्हेसीवर क्लिक करावे.

WhatsApp Spam Call | Dainik Gomantak

तुम्हाला silence Unknown calls ऑप्शन दिसेल. या ऑप्शनला ऑन करावे.

WhatsApp Spam Call | Dainik Gomantak

व्हॉट्सअॅपवर कॉल न येता फक्त नोटिफिकेशन मिळेल.

WhatsApp Spam Call | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak