Puja Bonkile
जेव्हा दोघे जॉब करतात तेव्हा काही नात्यात दुरावा वाढू शकतो.
घरच्या जबाबदाऱ्या फक्त पत्नीच्या हातात आहेत असा विचार न करता तुम्ही दोघींनी मिळून काम करून काम वाटून घेतले पाहिजे.
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन पूर्णपणे वेगळे ठेवले पाहिजे. तुम्ही विवाहित असाल किंवा नसाल, तुम्ही नेहमी हा नियम पाळला पाहिजे. ऑफिसचे काम कधीही घरी आणू नका.
जर तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेही नोकरी करत असाल तर तुम्हाला वीकेंड फिरायला जाण्याचा किंवा घरात मिळून काम करावे. यामुळे प्रेम वाढू शकते.
जर तुम्ही मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर आधी मुलाची काळजी कशी घेण्याची याबाबत चर्चा करा.
दोघांनीही मुलाची काळजी वाटून घेतली तर दोघांनाही कामासाठी वेळ मिळू शकतो. मूल आईसोबतच नाही तर वडिलांसोबतही वेळ घालवू शकतो.